उरण, दिनेश पवार
उरण नगरपरिषद वतीने उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल इंगळे यांच्या संकल्पनेतून उरण शहरातील वाहतूक कोंडीवर जनजागृती करणे करिता उरण नगरपरिषद चे अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून अगदी कमी खर्चात अप्रतिम अशा सामाजिक संदेश देणाऱ्या शॉर्ट फिल्म( लघु पट ) मी उरणकर जवाबदार उरणकर या लघुपटाची निर्मिती केली आहे .या लघुपटाचा उद्देश हाच उद्देश आहे .
उरण च्या रस्त्यावर चित्रित झालेली वाहतूक कोंडी जनजागृतीपर चित्रित आधारित मी उरणकर ,जवाबदार उरणकर या शॉर्ट फिल्म ( लघुपट ) सिरीज निर्मिती केलीआहे या जनजागृती लघुपटाचे प्रदर्शन बुधवार ( दि. १९ ) रोजी तेरापंथ भवन येथे सायंकाळी करण्यात आले . या वेळी माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे , मुख्याधिकारी राहुल इंगळे माजी ,नगरसेवक रवी माजी नगरसेवक कौशिक शाह ,माजी नगरसेवक राजू ठाकूर , अभियंता झुंबर माने , वाहतूक पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड , उरण नगरपरिषद लेखापाल सुरेश पोसतांडेल भाजप मंडळ अध्यक्ष हितेश शाह ,सेक्रेटरी हस्तीमल मेहता ,मनोहर सहतिया .,माजी नगरसेवक ,सदस्या सदस्य ,व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
बातमी आवडल्यास शेअर आणि कमेंट्स नक्की करा…