लोणावळा, श्रावणी कामत
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघात टाळण्यासाठी मावळचे खा.श्रीरंग बारणे संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत आज बैठक घेऊन घाटात सातत्याने होणाऱ्या अपघात स्थळाची पहाणी केली वाहातूक विभागाचे DYSP तानाजी चिखले,MSRDC कार्यकारी अभियंता सुर्ती नाईक PWD उपअभियंता धनराज दराडे,MSRDC कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे NHI कार्यकारी अभियंता यशवंत घोटकर,RIB चे जयंत डांगरे मावळ तहसिलदार विक्रम देशमुख लोणावळा मुख्याधिकारी पंडीत पाटील,सुरेखा जाधव,श्रीधर पुजारी,शरद हुलावळे,राजेश खांडभोर,सुर्यकांत वाघमारे,निलेश तरस,विशाल हुलावळे,मुन्ना मोरे उपस्थित होते.