सुप्रसिध्द ऑर्थोपेडिक डॉक्टर मंगेश डाके यांच्या घरी विराजमान झालेले बापा.
ऋषी ठाकूर यांच्या उरण, भेंडखळ येथील घरी विराजमान झालेले बाप्पा.
उरण, बालई येथील चेतन माळी आणि त्यांच्या सौ. आपल्या बाप्पा सोबत.
पत्रकार पंकज ठाकूर यांच्या घरी विराजमान झालेले बाप्पा आणि सुंदर आरास.
उरण, बालई गावातील राहुल माळी यांच्या घरचे बाप्पा.
उरण, केगाव येथील जगदीश पाटील यांच्या घरी विराजमान बाप्पांचे दर्शन घेताना जगदीश पाटील आणि कुटुंब.
आपल्या बाप्पांचे फोटो आपल्यासोबत “नवराज्य” पोर्टलवर प्रसिद्ध करायचे असल्यास ९१५२५२६६३३ या क्रमांकावर फोटो आणि आपल्या नावासहित माहिती व्हॉट्सअप करा.
धन्यवाद नवराज्य
🙏🙏🙏
नमस्कार मी डॉ सत्या ठाकरे ( शारंगधर जनरल हॉस्पिटल कोटनाका उरण ) आम्ही आमच्या हॉस्पिटल मधे मागील १५ वर्षा पासून गणेश उत्सव साजरा करतो . ह्या सणा दरम्यान जी पेशंट्स हॉस्पिटल मधे एडमिट असतात . त्यांना सुद्धा घरी असल्या सारखे वाटणे आणि आरती प्रसाद ह्या सर्व गोष्टी ट्रीटमेंट सोबत मिळव्या हा आमचा प्रयत्न 🙏🙏🙏
ह्या मुळे हॉस्पिटल चे वातावरण प्रसन्न पॉजिटिव असते एक वेगळी ऊर्जा मिळते 🙏🙏🙏
गणपती बाप्पा मोरया
खूप स्तुत्य उपक्रम….. गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏