
सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे उरण शहरातील डॉ.सत्या ठाकरे यांच्या घरी विराजमान झालेले बापा आणि सुंदर आरास.

पेण, मोठे वढाव येथील डॉ.हरीओम म्हात्रे यांच्या घरातील फेटा परिधान केलेले रुबाबदार बाप्पा.

उरण, डाऊरनगर येथील कु. प्रतिकेश राकेश पाटील यांचा बाप्पा आणि सुंदर आरास.

उरण, डोंगरी येथील पराग महेश घरत यांच्याकडील बाप्पाची ही प्रसन्न मुद्रा सर्वांना आकर्षित करत आहे.
आपल्या घरचे बाप्पा अथवा सार्वजनिक मंडळाचे बाप्पा “नवराज्य” पोर्टलवर प्रसिद्ध करायचे असल्यास, ९१५२५२६६३३ या क्रमांकावर फोटो आणि माहिती व्हॉट्सअप करा.
