श्रीवर्धन, रायगड येथील श्री. अभिजित अरुण केळस्कर यांच्या घरी विराजमान झालेले बाप्पा.
श्री.सुजित अरुण पाटील केगाव, उरण यांच्या घरी साकारलेली बाप्पांची मूर्त, त्यासोबत चंद्रयान-३ ची प्रतिकृती.
आपल्यालाही आपल्या बाप्पाचा फोटो “नवराज्य” पोर्टलवर प्रसिध्द करायचा असल्यास ९१५२५२६६३३ या क्रमांकावर बाप्पाचा फोटो आणि माहिती व्हॉट्सअप करा.