उरण, दिघोडे येथील श्री विनोद म्हात्रे यांच्या घरी विराजमान झालेले बाप्पा.
श्री.चरण म्हात्रे,बामनडोंगरी, उलवे नोड, नवी मुंबई यांच्या घरचे बाप्पा आणि सुंदर आरास.
श्रीवर्धन रायगड येथील कु.अर्जुन कौस्तुभ केळस्कर यांचा कृष्णरूपी बाप्पा.
श्री. दत्तात्रय भगत,श्रीवर्धन-रायगड यांच्या घरातील फेटा परिधान केलेला बाप्पा.
श्री.समाधान कोळी,दिघोडे उरण यांच्या घरी विराजमान झालेले बाप्पा आणि केदारनाथ धामच्या धरतीवर केलेली आरास.
आपल्याला देखील आपल्या बाप्पाचे फोटो “नवराज्य” पोर्टलवर प्रसिद्ध करायचे असल्यास ९१५२५२६६३३ या क्रमांकावर बाप्पाचे फोटो आणि माहिती व्हाट्सऍप करा.