उरण, पोलीस ठाणे

वरिल विषयास अनुसरून विनंती की, उरण पोलीस ठाणे अ.मू.रजि.नंबर ४४/२०२४ सीआरपीसी कलम १७४ मधील अनोळखी मयताचे वर्णन वर्णन खालीलप्रमाणे एक अनोळखी पुरूष इसम वय २५ वर्षे, रंग सावळा, उंची ५.१५ ते ५.३० फुट, चेहरा उभट, नाक सरळ, डोळे काळे, अंगाने सडपातळ, अंगात नेसुस लाल रंगाचा टि शर्ट, निळया रंगाची जिन्स पॅन्ट.
सदर छायाचित्रातील मयतास कोणी ओळखत असले किंवा मयताच्या नातेवाईकास कोणी ओळखत असेल तर उरण पोलीस ठाणे येथील सहायक पोलीस निरीक्षक जगदिश देवरे यांना संपर्क करावा. ९७०२४२१५३३