
उरण ( अजित पाटील ) उरणच्या जे एन पी ए बंदराने मागील वर्षभराच्या काळात तब्बल ६० लाख ५० हजार ९२८ एवढ्या मोठ्या प्रमाणात २० फुटी कंटेनर हाताळणीचा विक्रम केला आहे. बंदराच्या जागेवर वसलेल्या इतर खाजगी बंदरे आणि जे एन पी ए ने स्वतः मिळून हा विक्रम प्रस्थापित केला आहे . मागील वर्षभरात बंदराने ८३ लाख ८६ हजार मेट्रिक टन इतक्या मालाची हाताळणी केली आहे गेल्यावर्षीच्या तुलनेत बंदराने यावर्षी सुमारे चार लाख जास्तीच्या कंटेनरांची हाताळणी केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी १०. टक्के अधिक वजनाच्या मालाची हाताळणी बंदराच्या वतीने करण्यात आली आहे. यामध्ये भारत मुंबई कंटेनर टर्मिनल या खाजगी बंदराच्या माध्यमातून 1,714,246 कंटेनर एन एस आय सी टी नामक खाजगी बंदराच्या माध्यमातून 1,096,954 कंटेनर , ए पी एम टर्मिनल म्हणजेच जी टी आय बंदराच्या माध्यमातून 1,846,920 कंटेनर तर एन एस आय जी टी च्या माध्यमातून 1,137,034 कंटेनर हाताळण्यात आले असल्याची माहिती जे एन पी ए च्या माध्यमातून पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे
या यशाबद्दल आनदं व्यक्त करताना, श्री सजं य सेठी, IAS, JNPA चेअध्यक्ष म्हणाले, “ही बातमी शअे र करताना आम्हाला
खपू अभि मान वाटतो. ही एक अनकुरणीय कामगिरी आहे जी आमच्या रेकॉर्ड बकु मध्येजाईल. हे बदंर एक्झिम व्यापारासाठी
एक परिपर्णू प्रवेशद्वार बनवण्याच्या आमची वचनबद्धता सि द्ध करते आमच्या ग्राहकांना सर्वो त्तमसेवा देण्यासाठी पोर्टच्या
सातत्यपर्णूर्ण प्रयत्नांचेआणि वचनबद्धतचे ेहे प्रतीक आहे. आमच्यावर वि श्वास ठेवल्याबद्दल मी आमच्या सर्व भागीदारांचे
आणि भागधारकांचे आभार मानतो. जेएनपीए देशाच्या आर्थि कर्थि वि कासाचा मार्ग कायम राखण्यासाठी आपल्या भमिूमिकेसाठी
वचनबद्ध आहे.” असेही श्री सजं य सेठी, IAS, JNPA चे अध्यक्ष म्हणाले,