बिहारचे अर्थमंत्री विजय चौधरी (Vijay Chaudhary) यांनी आज (मंगळवार) बिहार विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळचा अर्थसंकल्प पुढील वर्षी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि 2025 मधील बिहार विधानसभा निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
बिहारच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पात, नितीश सरकारनं बंपर भरतीची घोषणा केलीये. नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या महिला उमेदवारांना सरकारनं मोठं गिफ्ट दिलंय. सरकारनं रोजगार आणि महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला आहे. नितीश सरकारनं अर्थसंकल्पात बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी केंद्राकडं केलीये.
Daund news
Imran Khan : माजी पंतप्रधानांच्या अडचणीत वाढ; तोशखाना प्रकरणात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी