मा आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शानदार सोहळा संपन्न

उरण ( प्रतिनिधी ): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक अतुल ठाकूर यांच्या गौरवार्थ आझाद क्रिकेट क्लब, बोरी यांच्या वतीने नगरसेवक चषक-2023 हया रजनी क्रिकेट च्या स्पर्धा शुक्रवार शनिवार दिनाकं 24-25 मार्च 2023 रोजी स्वतंत्रसैनिक दत्ता रहाळकर मैदान, बोरी येथे खेळवण्यात आल्या, या स्पर्धेचा उद्घाटक मनोहरशेठ भोईर, मा आमदार / जिल्हाप्रमुख व गणेश शिंदे, गटनेते यांच्या हस्ते अतिशय शानदार व फटाक्यांच्या आतिषबाजीत झाले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर,तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उधोजक तेजाब मस्के, शहर संघटक भूषण घरत, दिलीप रहाळकर, उपशहरप्रमुख कैलास पाटील, गणेश पाटील, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका ममता पाटील,ता संघटिका (शहर) सुजाता गायकवाड, संपर्क संघटिका वंदना पवार, श्रद्धा सावंत, शहर संघटिका मेघा मेस्त्री, उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर, अल्पसंख्याक सेल ता अध्यक्ष हुसेना शेख, मा तालुका संघटक महेश वर्तक, प्रवीण मुकादम, धीरज बुंदे, विभागप्रमुख वैभव करगुटकर,गणेश शेलार, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, सरपंच बळिराम ठाकूर,आशिष तांबोळी, विकी म्हात्रे, नितीन ठाकूर, जीत सामंत, कमलाकर पवार, सुनिल आटम,संजय गडकरी, श्री माली, संजय मेस्त्राम पदाधिकारी व क्रीडाप्रेमी उपस्थित होते, सदर स्पर्धेचा श्री श्री गणेश कृपा संघ, बालई हा विजेता तर बी सी सी, कारंजा हा उपविजेता झाला तसेच मिऱ्याकल स्पोर्ट्स, कोळीवाडा हा तिसरा व ओमसाई संघ, बोरी हा चौथा ठरला, या स्पर्धेच्या मालिकविर वीर म्हणून बालई संघाचा सुशांत तांडेल याला घोषित करण्यात आले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page