उरण, अजय शिवकर
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी बस म्हणजेच एसटीमध्ये. राखीव क्रमांकात बदल 1 जानेवारीपासून बदल केला आहे. यामध्ये दिव्यांगाना साध्या बस मध्ये 3,4,5,व6 असे क्रमांक राखीव ठेवण्यात आले असून, विधिमंडळ सदस्यांना साध्या बस मध्ये 7 व 8 क्रमांक. तसेच निमआराम, शिवाई, शिवशाही बस मध्ये 7 व 8 क्रमांक. आणि शयनयांना मध्ये 2 व 3 आसने राखीव राहणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना साध्या बस मध्ये11 व 12 क्रमांक आसनावर राखीव तर निमआराम, शिवाई, शिवशाही बस मध्ये11 व 12 राखीव तर शयन यानात 6 आसन क्रमांक राखीव राहील. स्वातंत्र्य सैनिकांना साध्या बस मध्ये. 13 व 14 क्रमांक राखीव,महिलांना साध्या बस मध्ये. निमा राम शिवाय शिवशाही मध्ये 19, 20, 21, 22, 29, 30 ही असणे राखीव ठेवली आहेत. एस.ष्टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी साध्या बस मध्ये. 31 व 32 क्रमांकाचे आसन राखीव ठेवले आहे, दुसर्या कोणत्याच बस मधे सवलत नाही. सिक्युरिटी अधिकृतीधारक पत्रकारांसाठी साध्या बस मध्ये 27, 28 क्रमांकाचे आसन राखीव असेल तर निमआराम, शिवशाही, शिवाई हेच क्रमांक राखीव ठेवण्यात आले आहेत.