श्रीहरीकोटा
आज ११:५० वाजता सूर्याकडे झेपवणार भारताचे “आदित्य एल 1” सॅटेलाईट. श्रीहरीकोटा येथून होणार प्रक्षेपण. १५ लाख किमी अंतरावरील सूर्याचे अध्ययन करण्यासाठी भारताची आदित्य झेप. संपूर्ण लाईव्ह पाहण्यासाठी वरील व्हिडीओ पहा.
![](https://navrajya.com/wp-content/uploads/2023/09/पक.jpg)
You cannot copy content of this page