उरणच्या खोपटे पाटील पाडा या गावातील सौ. मिनाक्षी अजित पाटील यांच्या घरच्या गणेशोत्सवात यावर्षी चांद्रयान थ्री ची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

घराच्या बांधकामाच्या पडीक साहित्याचा वापर करून या मखराची सजावट करण्यात आली आहे. विनित पाटील आणि भौमिक पाटील यांनी पडीक पाइप , पाण्याच्या बाटल्या , टिशू पेपर , आदीचा वापर करून ही प्रतिकृती साकारली आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page