केळवणे येथे छत्रपती शिवाजी महाराज महोत्सव आणि पालखी सोहळा संपन्न

उरण, अजय शिवकर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी रोजी झाला असला, तरी…

माथेरान मधे झाड पडून हॉटेलचे नुकसान, सुदैवानी जिवितहानी टळली.

कर्जत, गणेश पुरवंत थंड हवेचे ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या माथेरान वन विभागाच्या भोंगळ कारभाराचा प्रत्यय आज…

महिला दिनांनिमित्त आदिवासी महिलांची वैद्यकीय तपसणी

उरण, मनोज ठाकूर जागतिक महिला दिनाचे औचीत्या साधून 9 मार्च 2024 रोजी डीव्हाईं फॉण्डेशन सिवूड नेरूळ,वनवासी…

गरज आहे ती महिलांना समाजात व्यक्ती म्हणून समान स्थान देण्याच – निर्मला कुचिक

अलिबाग, अमूलकुमार जैन महिला दिनाच्या पूर्वसंध्येला तेजस्विनी पुरस्काराचे शानदार वितरण महिलांना घरची लक्ष्मी म्हणून तिला घरात…

पत्नीवर गोळी झाडून केली हत्त्या, फरार पतिच्या मुसक्या आवळल्या

कर्जत, गणेश पुरवंत कर्जत तालुक्यातील शिरशे ग्रामपंचायत हद्दीतील आडीवली सांगवी दरम्यान पतीने पत्नीला ठासणीच्या बंदुकीतून गोळी…

तटकरेंच्या बॅनरवरून वाद, हाणामारिमध्ये एकजण जखमी

अलिबाग, अमूलकुमार जैन अलिबाग तालक्यातील कुर्डूस येथे तटकरे यांचा बॅनर कोणी लावला असे सांगत अश्लील भाषेत…

धाकटे शहापुर येथे मॅग्झीमेा गाडीची मोटर सायकलला ठोकर: तीन जखमी

अलिबाग, अमुलकुमार जैन अलिबाग तालुक्यातील धाकटे शहापुर येथे मॅग्झीमेा गाडीची मोटर सायकलला ठोकर लागून अपघात झाला…

कर्जत शहरातील शाळेत शिवजयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा

कर्जत, गणेश पुरवंत कर्जत शहरातील कर्जत एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या कर्जत व कडाव या इंग्रजी माध्यमांच्या दोन्ही…

जैन साधवीं व सेवेकरी महिलांना भरधाव वाहनाची धडक

कर्जत, गणेश पुरवंत जैन साध्वी सह सेवेकरी हे नेरळच्या दिशेने पायी येत असताना एका अज्ञात वाहनाने…

जिल्ह्यातील दिव्यांगाना स्वालंबी होण्यासाठी 71 लाभार्थ्यांना मोबाईल ई रिक्षा मिळणार

अलिबाग, अमूलकुमार जैन मोबाईल रिक्षासाठी 289 प्रस्ताव दाखल रायगड जिल्ह्यातील दिव्यांगांना स्वालंबी होण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या…

You cannot copy content of this page